अस्मिंश् च तत्त्वकलापे ऊर्ध्वोर्ध्वगुणं व्यापकं निकृष्टगुणं तु व्याप्यम्
Transliteration (IAST)
asmiṃś ca tattvakalāpe ūrdhvordhvaguṇaṃ vyāpakaṃ nikṛṣṭaguṇaṃ tu vyāpyam
आणि या तत्त्वकलापात (तत्त्वसमूहात) ज्याला उत्तरोत्तर अधिक गुण आहेत ते व्यापक, तर ज्याला कमी गुण आहेत ते व्याप्य होय.