त्रिदलारुणवीर्यकलासङ्गान् मध्ये ऽङ्कुरसृष्टिः । इति शशधरवासरपतिचित्रगुषङ्घट्टमुद्रया झटिति
Transliteration (IAST)
tridalāruṇavīryakalāsaṅgān madhye 'ṅkurasṛṣṭiḥ | iti śaśadharavāsarapaticitraguṣaṅghaṭṭamudrayā jhaṭiti
— तीन पाकळ्यांच्या अरुण वीर्यकलेच्या संगामुळे मध्ये अंकुराची सृष्टी होते. अशा प्रकारे शशधर व वासरपती (सूर्य) यांच्या विचित्र संघट्टनमुद्रेने तत्काळ —