कार्यहेतुसहोत्थत्वात् त्रैधं साक्षाद् अथान्यथा । कॢप्तावतो मिथो ऽभ्यर्च्य तर्प्यानन्दान्तिकत्वतः
Transliteration (IAST)
kāryahetusahotthatvāt traidhaṃ sākṣād athānyathā | kḷptāvato mitho 'bhyarcya tarpyānandāntikatvataḥ
कार्य व हेतू सहोत्थ असल्यामुळे (उपासना) त्रिविध आहे — साक्षात् किंवा अन्यथा. योग्य रीतीने कल्पित अशा त्या दोघांचा, परस्पर अर्चन करून आणि तर्पण करून, आनंदाच्या समीपतेमुळे —