The Essence of the Tantra· 13.31 / 101

The Essence of the Tantra13.31

13.31

तावत् हि तद् अतरङ्गं भैरववपुः यत् स्वात्मनि अवभासितसृष्टिसंहारावैचित्र्यकोटि

Transliteration (IAST)

tāvat hi tad ataraṅgaṃ bhairavavapuḥ yat svātmani avabhāsitasṛṣṭisaṃhārāvaicitryakoṭi

— अतरंग (निस्तरंग) ; — भैरववपु (भैरवाचे शरीर) ; — स्वतःच्या ठायी ; — ज्यात सृष्टी व संहार यांच्या वैचित्र्याची कोटी आभासित होते

(त्याला उत्तर असे की) — ते अतरंग असे भैरववपु तर तेच आहे ज्यामध्ये स्वतःच्या ठायी सृष्टी व संहार यांच्या वैचित्र्याची कोटी आभासित होते.