१दीपेन क्रियते व्यक्तिर्घटादेः सत एव वा ॥४२॥
1dīpena kriyate vyaktirghaṭādeḥ sata eva vā
(शंका:) अथवा घट इत्यादींची अभिव्यक्ती दिव्याने घडविली जाते — परंतु (केवळ) जे आधीच आहे त्याची (— म्हणून दिवा फक्त प्रकट करतो, उत्पन्न करत नाही).