द्वयोरैक्यमनैक्यं वा तदैक्यं भिन्नयोः कथम् ।
अनैक्ये न स एवायमिति स्याद्घटदण्डयोः ॥१२१॥
dvayoraikyamanaikyaṃ vā tadaikyaṃ bhinnayoḥ katham |
anaikye na sa evāyamiti syādghaṭadaṇḍayoḥ
(त्या) दोघांचे (ज्ञानांचे) ऐक्य (आहे) की अनैक्य? वेगळ्या (असलेल्या) दोहोंचे ते ऐक्य कसे (असेल)? आणि अनैक्य असेल, तर घट आणि दंड (काठी) यांच्याप्रमाणे 'हा तोच आहे' अशी (प्रतीती) होणार नाही (— केवळ अबाधित आत्म्याच्या ऐक्यानेच प्रत्यभिज्ञा होते).