3.97 एकाधिष्ठानतो वापि तेषामपि न दूषणम् ॥९७॥ ekādhiṣṭhānato vāpi teṣāmapi na dūṣaṇam ekādhiṣṭhānataḥ — एकाच अधिष्ठानामुळे (एकाच आधारामुळे) ; vā api — अथवा ; teṣām api — त्यांचेही (अणूंचेही) ; na — नाही ; dūṣaṇam — दूषण, दोष अथवा एकाच अधिष्ठानामुळे (एकाच आधारामुळे) त्यांचेही (अणूंचेही) दूषण (दोष) नाही.