The Vision of Śiva· 2.4 / 90

The Vision of Śiva2.4

2.4
अक्षादिवृत्तिभिर्हीनं देशकालादिशून्यकम् ॥४॥
akṣādivṛttibhirhīnaṃ deśakālādiśūnyakam
— अक्षादिकांच्या (इंद्रियांच्या) वृत्तींनी ; — रहित ; — देश-काल इत्यादींनी शून्य

(ती) अक्षादिकांच्या (इंद्रियांच्या) वृत्तींनी रहित, आणि देश-काल इत्यादींनी शून्य आहे.