The Vision of Śiva· 2.12 / 90

The Vision of Śiva2.12

2.12
आदौ तावदिन्द्रियत्वे स्थिता वाक्कर्मसंज्ञिते ॥१२॥
ādau tāvadindriyatve sthitā vākkarmasaṃjñite
— प्रथमतः ; — तर ; — इंद्रियत्वामध्ये ; — स्थित आहे ; — वाक्‌कर्म नावाच्या (वाणीच्या इंद्रियात)

प्रथमतः तर वाक् ही वाक्‌कर्म नावाच्या इंद्रियत्वामध्ये स्थित आहे.