The Vision of Śiva· 2.13 / 90

The Vision of Śiva2.13

2.13
इन्द्रियत्वेऽपि सामान्ये पाण्यादेर्ब्रह्मता न किम् ॥१३॥
indriyatve'pi sāmānye pāṇyāderbrahmatā na kim
— इंद्रियत्व (मान्य केले) तरी ; — सुद्धा ; — सामान्यपणे ; — हात इत्यादींची ; — ब्रह्मता ; — का नाही

इंद्रियत्व (असणे) सामान्यपणे (मान्य केले) तरीही, हात इत्यादींना ब्रह्मता का नाही?