अन्तः क्रमो हृदादेश्चेत्प्राणादेः किं न सत्यता ॥१४॥
antaḥ kramo hṛdādeścetprāṇādeḥ kiṃ na satyatā
हृदयादिकांचा अंतःक्रम (अंतर्गत क्रम असतो) म्हणाल, तर प्राणादिकांची सत्यता (वास्तवता) का नाही?