The Vision of Śiva· 1.12 / 49

The Vision of Śiva1.12

1.12
रूपप्रसाररसतो गर्हितत्वमयुक्तिमत् । पञ्चप्रकारकृत्योक्तिशिवत्वान्निजकर्मणे ॥१२॥
rūpaprasārarasato garhitatvamayuktimat | pañcaprakārakṛtyoktiśivatvānnijakarmaṇe
— स्वस्वरूपाच्या प्रसाराच्या रसामुळे ; — निंद्यत्व, गर्ह्यता ; — अयुक्तिक, असमर्थनीय ; — पंचविध कृत्ये करणे हेच त्याचे शिवत्व असल्यामुळे ; — आपल्या निजकर्मासाठी

स्वस्वरूपाच्या प्रसाराच्या रसामुळे (होणाऱ्या क्रियेला) निंद्यत्व लावणे हे अयुक्तिक आहे; कारण पंचविध कृत्ये करणे हेच त्याचे शिवत्व सांगितले असल्याने ती त्याची निजकर्मेच आहेत.