Śiva Sūtras 3.44
नासिकान्तर्मध्यसंयमात् किमत्र सव्यापसव्यसौषुम्नेषु ॥४४॥
nāsikāntar-madhya-saṃyamāt kim atra savya-apasavya-sauṣumneṣu
sūtra
— नासिका-अंतर्-मध्य-संयम — नासिकेच्या आतल्या मध्यावर (श्वासाच्या केंद्रावर) संयम केल्याने ; — येथे काय (देणे-घेणे) ; — सव्य-अपसव्य-सौषुम्न — इडा, पिंगला व सुषुम्ना नाड्यांविषयी नासिकेच्या आतल्या मध्यावर (श्वासाच्या केंद्रावर) संयम केल्याने इडा, पिंगला आणि सुषुम्ना — यांच्याशी (वेगळ्या) काय (देणे-घेणे)?