Śiva Sūtras · 3.43

Śiva Sūtras 3.43

3.43
नैसर्गिकः प्राणसम्बन्धः ॥४३॥
naisargikaḥ prāṇa-sambandhaḥ
sūtra
— नैसर्गिक, जन्मजात, सहज ; — प्राण-संबंध — प्राणाशी (देहधाऱ्याचा) संबंध

प्राणाशी (देहधाऱ्याचा) नैसर्गिक (जन्मजात) संबंध आहे.