Śiva Sūtras · 3.45

Śiva Sūtras 3.45

3.45
भूयः स्यात्प्रतिमीलनम् ॥४५॥
bhūyaḥ syāt pratimīlanam
sūtra
— पुन्हा पुन्हा ; — होवो, असो ; — प्रतिमीलन — अंतर व बाह्य दोन्हीकडे दृष्टी वळवून सर्वत्र शिवाची ओळख

पुन्हा पुन्हा प्रतिमीलन (अंतर व बाह्य दोन्हीकडे एकाच वेळी दृष्टी ठेवून सर्वत्र शिवाची ओळख) घडत राहो.