मया ततमिदं कृत्स्नं जगदव्यक्तमूर्तिना ।
मत्स्थानि सर्वभूतानि न चाऽहं तेष्ववस्थितः ॥
९-४ ॥
mayā tatamidaṃ kṛtsnaṃ jagadavyaktamūrtinā |
matsthāni sarvabhūtāni na cā'haṃ teṣvavasthitaḥ ||
9-4 ||
अव्यक्तरूपी अशा मी हे संपूर्ण जग व्यापले आहे; सर्व प्राणी माझ्यात स्थित आहेत, परंतु मी त्यांच्यात स्थित नाही.