Bhagavad Gītā (Kashmirian recension)· 9.27 / 35

Bhagavad Gītā (Kashmirian recension)9.27

9.27
पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्त्या प्रयच्छति । तदहं भक्त्युपहृतमश्नामि प्रयतात्मनः ॥ ९-२७ ॥
patraṃ puṣpaṃ phalaṃ toyaṃ yo me bhaktyā prayacchati | tadahaṃ bhaktyupahṛtamaśnāmi prayatātmanaḥ || 9-27 ||
— पान, पुष्प, फळ, जल ; — जो मला भक्तीने अर्पण करतो ; — ते भक्तीने अर्पिलेले ; — मी स्वीकारतो, शुद्धचित्त (भक्ता)चे

जो पान, पुष्प, फळ वा जल भक्तीने मला अर्पण करतो, ते भक्तीने अर्पिलेले (अर्पण) त्या शुद्धचित्त (भक्ता)चे मी स्वीकारतो.