Bhagavad Gītā (Kashmirian recension)8.2
अधियज्ञः कथं कोऽत्र देहेऽस्मिन् मधुसूदन ।
प्रयाणकाले च कथं ज्ञेयोऽसि नियतात्मभिः ॥
८-२ ॥
adhiyajñaḥ kathaṃ ko'tra dehe'smin madhusūdana |
prayāṇakāle ca kathaṃ jñeyo'si niyatātmabhiḥ ||
8-2 ||
— अधियज्ञ कोण व कसा येथे ; — या देहात, हे मधुसूदना ; — आणि प्रयाणकाळी कसा ; — संयमी पुरुषांकडून तू जाणला जातोस हे मधुसूदना, या देहात अधियज्ञ कोण व कसा? आणि प्रयाणकाळी संयमी पुरुषांकडून तू कसा जाणला जातोस?