Bhagavad Gītā (Kashmirian recension)· 8.1 / 28

Bhagavad Gītā (Kashmirian recension)8.1

8.1
किं तद् ब्रह्म किमध्यात्मं किं कर्म पुरुषोत्तम । अधिभूतं च किं प्रोक्तमधिदैवं किमुच्यते ॥ ८-१ ॥
kiṃ tad brahma kimadhyātmaṃ kiṃ karma puruṣottama | adhibhūtaṃ ca kiṃ proktamadhidaivaṃ kimucyate || 8-1 ||
— ते ब्रह्म काय, अध्यात्म काय ; — कर्म काय, हे पुरुषोत्तमा ; — अधिभूत कशाला म्हटले ; — अधिदैव कशाला म्हणतात

हे पुरुषोत्तमा, ते ब्रह्म काय? अध्यात्म काय? कर्म काय? आणि अधिभूत कशाला म्हटले? अधिदैव कशाला म्हणतात?