Bhagavad Gītā (Kashmirian recension)· 8.10 / 28

Bhagavad Gītā (Kashmirian recension)8.10

8.10
प्रयाणकाले मनसाचलेन भक्त्या युक्तो योगबलेन चैव । भ्रुवोर्मध्ये प्राणमावेश्य सम्यक् स तं परं पुरुषमुपैति दिव्यम् ॥ ८-१० ॥
prayāṇakāle manasācalena bhaktyā yukto yogabalena caiva | bhruvormadhye prāṇamāveśya samyak sa taṃ paraṃ puruṣamupaiti divyam || 8-10 ||
— प्रयाणकाळी अचल मनाने ; — भक्तीने व योगबलाने युक्त ; — प्राणाला भुवयांच्या मध्ये नीट स्थिर करून ; — तो त्या परम दिव्य पुरुषास प्राप्त होतो

प्रयाणकाळी अचल मनाने, भक्तीने व योगबलाने युक्त होऊन, प्राणाला भुवयांच्या मध्ये नीट स्थिर करून, तो त्या परम दिव्य पुरुषास प्राप्त होतो.