Bhagavad Gītā (Kashmirian recension)· 7.18 / 30

Bhagavad Gītā (Kashmirian recension)7.18

7.18
उदाराः सर्व एवैते ज्ञानी त्वात्मैव मे मतः । आस्थितः स हि युक्तात्मा मामेवानुत्तमां गतिम् ॥ ७-१८ ॥
udārāḥ sarva evaite jñānī tvātmaiva me mataḥ | āsthitaḥ sa hi yuktātmā māmevānuttamāṃ gatim || 7-18 ||
— हे सर्वच उदार ; — परंतु ज्ञानी हा माझा आत्माच असे मला वाटते ; — कारण तो योगयुक्त आत्म्याचा आश्रय करून ; — मलाच, सर्वश्रेष्ठ गतीला

हे सर्वच उदार आहेत, परंतु ज्ञानी हा माझा आत्माच आहे असे मला वाटते; कारण तो योगयुक्त आत्म्याचा (पुरुष) मलाच, सर्वश्रेष्ठ गतीला, आश्रय करून आहे.