तेषां ज्ञानी नित्ययुक्त एकभक्तिर्विशिष्यते ।
प्रियो हि ज्ञानिनोऽत्यर्थमहं स च मम प्रियः ॥
७-१७ ॥
teṣāṃ jñānī nityayukta ekabhaktirviśiṣyate |
priyo hi jñānino'tyarthamahaṃ sa ca mama priyaḥ ||
7-17 ||
त्यांच्यापैकी नित्ययुक्त व एकनिष्ठ भक्ती असलेला ज्ञानी श्रेष्ठ आहे; कारण ज्ञान्याला मी अत्यंत प्रिय आहे आणि तोही मला प्रिय आहे.