योगयुक्तो विशुद्धात्मा विजितात्मा जितेन्द्रियः ।
सर्वभूतात्मभूतात्मा कुर्वन्नपि न लिप्यते ॥
५-७ ॥
yogayukto viśuddhātmā vijitātmā jitendriyaḥ |
sarvabhūtātmabhūtātmā kurvannapi na lipyate ||
5-7 ||
योगयुक्त, विशुद्ध आत्म्याचा, आत्मा जिंकलेला, इंद्रिये जिंकलेला आणि सर्व प्राण्यांचा आत्मा हाच ज्याचा आत्मा झाला आहे असा (पुरुष) कर्म करूनही लिप्त होत नाही.