साङ्ख्ययोगौ पृथग्बालाः प्रवदन्ति न पण्डिताः ।
एकमप्यास्थितः सम्यगुभयोर्विन्दते फलम् ॥
५-४ ॥
sāṅkhyayogau pṛthagbālāḥ pravadanti na paṇḍitāḥ |
ekamapyāsthitaḥ samyagubhayorvindate phalam ||
5-4 ||
सांख्य व योग वेगवेगळे आहेत असे बालबुद्धी म्हणतात, ज्ञानी नव्हे; यांपैकी एकातही जो योग्य रीतीने स्थित असतो, त्याला दोहोंचे फळ मिळते.