सर्वाणीन्द्रियकर्माणि प्राणकर्माणि चापरे ।
आत्मसंयमयोगाग्नौ जुह्वति ज्ञानदीपिते ॥
४-२७ ॥
sarvāṇīndriyakarmāṇi prāṇakarmāṇi cāpare |
ātmasaṃyamayogāgnau juhvati jñānadīpite ||
4-27 ||
इतर इंद्रियांच्या सर्व क्रिया व प्राणांच्या क्रिया ज्ञानाने प्रदीप्त झालेल्या आत्मसंयमयोगरूपी अग्नीत हवन करतात.