Bhagavad Gītā (Kashmirian recension)· 4.26 / 42

Bhagavad Gītā (Kashmirian recension)4.26

4.26
श्रोत्रादीनीन्द्रियाण्यन्ये संयमाग्निषु जुह्वति । शब्दादीन्विषयानन्य इन्द्रियाग्निषु जुह्वति ॥ ४-२६ ॥
śrotrādīnīndriyāṇyanye saṃyamāgniṣu juhvati | śabdādīnviṣayānanya indriyāgniṣu juhvati || 4-26 ||
— श्रोत्र आदी इंद्रिये, इतर ; — संयमरूपी अग्नींत हवन करतात ; — शब्द आदी विषय, इतर ; — इंद्रियरूपी अग्नींत हवन करतात

काही श्रोत्र आदी इंद्रियांचे संयमरूपी अग्नींत हवन करतात; इतर शब्द आदी विषयांचे इंद्रियरूपी अग्नींत हवन करतात.