Bhagavad Gītā (Kashmirian recension)· 3.8 / 48

Bhagavad Gītā (Kashmirian recension)3.8

3.8
नियतं कुरु कर्म त्वं कर्म ज्यायो ह्यकर्मणः । शरीरयात्रापि च ते न प्रसिद्ध्येदकर्मणः ॥ ३-८ ॥
niyataṃ kuru karma tvaṃ karma jyāyo hyakarmaṇaḥ | śarīrayātrāpi ca te na prasiddhyedakarmaṇaḥ || 3-8 ||
— तू नियत (विहित) कर्म कर ; — कर्म अकर्माहून श्रेष्ठ ; — तुझ्या शरीराचा निर्वाहही ; — अकर्माने होणार नाही

तू नियत (विहित) कर्म कर; कारण कर्म हे अकर्माहून श्रेष्ठ आहे; अकर्माने तर तुझ्या शरीराचा निर्वाहही होणार नाही.