न हि प्रपश्यामि ममापनुद्या- द्यः शोकमुच्छोषणमिन्द्रियाणाम् ।
अवाप्य भूमावसपत्नमृद्धं राज्यं सुराणामपि चाधिपत्यम् ॥
२-८ ॥
na hi prapaśyāmi mamāpanudyā- dyaḥ śokamucchoṣaṇamindriyāṇām |
avāpya bhūmāvasapatnamṛddhaṃ rājyaṃ surāṇāmapi cādhipatyam ||
2-8 ||
पृथ्वीवर निष्कंटक व समृद्ध राज्य मिळवूनही, किंवा देवांचे आधिपत्य मिळवूनही, माझ्या इंद्रियांना शुष्क करणारा हा शोक जो दूर करील ते काही मला दिसत नाही.