Bhagavad Gītā (Kashmirian recension)· 2.63 / 74

Bhagavad Gītā (Kashmirian recension)2.63

2.63
तानि संयम्य मनसा युक्त आसीत मत्परः । वशे हि यस्येन्द्रियाणि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता ॥ २-६३ ॥
tāni saṃyamya manasā yukta āsīta matparaḥ | vaśe hi yasyendriyāṇi tasya prajñā pratiṣṭhitā || 2-63 ||
— त्यांना मनाने आवरून ; — माझ्या ठायी परायण होऊन योगयुक्त बसावे ; — कारण ज्याची इंद्रिये वश आहेत ; — त्याची प्रज्ञा स्थिर झाली

त्या (इंद्रियां)ना मनाने आवरून, माझ्या ठायी परायण होऊन योगयुक्त बसावे; कारण ज्याची इंद्रिये वश आहेत, त्याची प्रज्ञा स्थिर झाली आहे.