अवाच्यवादांश्च बहून्वदिष्यन्ति तवाहिताः ।
निन्दन्तस्तव सामर्थ्यं ततो दुःखतरं नु किम् ॥
२-३७ ॥
avācyavādāṃśca bahūnvadiṣyanti tavāhitāḥ |
nindantastava sāmarthyaṃ tato duḥkhataraṃ nu kim ||
2-37 ||
आणि तुझे शत्रू तुझ्या सामर्थ्याची निंदा करत पुष्कळ न बोलण्याजोगी वचने बोलतील; त्याहून अधिक दुःखदायक काय?