Bhagavad Gītā (Kashmirian recension)2.3
मा क्लैब्यं गच्छ कौन्तेन नैतत्त्वय्युपपद्यते ।
क्षुद्रं हृदयदौर्बल्यं त्यक्त्वोत्तिष्ठ परन्तप ॥
२-३ ॥
mā klaibyaṃ gaccha kauntena naitattvayyupapadyate |
kṣudraṃ hṛdayadaurbalyaṃ tyaktvottiṣṭha parantapa ||
2-3 ||
— नपुंसकपणा पत्करू नकोस ; — हे कुंतीपुत्रा ; — हे तुला शोभत नाही ; — हृदयाची ही क्षुद्र दुर्बलता ; — टाकून ऊठ ; — हे परंतपा (शत्रुतापना) हे कुंतीपुत्रा, नपुंसकपणा पत्करू नकोस; तो तुला शोभत नाही. हे परंतपा, हृदयाची ही क्षुद्र दुर्बलता टाकून ऊठ.