Bhagavad Gītā (Kashmirian recension)· 2.23 / 74

Bhagavad Gītā (Kashmirian recension)2.23

2.23
वासांसि जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोऽपराणि । तथा शरीराणि विहाय जीर्णा- न्यन्यानि संयाति नवानि देही ॥ २-२३ ॥
vāsāṃsi jīrṇāni yathā vihāya navāni gṛhṇāti naro'parāṇi | tathā śarīrāṇi vihāya jīrṇā- nyanyāni saṃyāti navāni dehī || 2-23 ||
— जीर्ण वस्त्रे जशी टाकून ; — माणूस दुसरी नवी घेतो ; — तसे जीर्ण शरीरे टाकून ; — देहधारी दुसऱ्या नव्या शरीरांत प्रवेश करतो

ज्याप्रमाणे माणूस जीर्ण वस्त्रे टाकून दुसरी नवी वस्त्रे घेतो, त्याचप्रमाणे देहधारी (आत्मा) जीर्ण शरीरे टाकून दुसऱ्या नव्या शरीरांत प्रवेश करतो.