Bhagavad Gītā (Kashmirian recension)· 2.22 / 74

Bhagavad Gītā (Kashmirian recension)2.22

2.22
वेदाविनाशिनं नित्यं य एनमजमव्ययम् । कथं स पुरुषः पार्थ हन्यते हन्ति वा कथम् ॥ २-२२ ॥
vedāvināśinaṃ nityaṃ ya enamajamavyayam | kathaṃ sa puruṣaḥ pārtha hanyate hanti vā katham || 2-22 ||
— अविनाशी, नित्य असे जाणतो ; — जो याला अजन्मा, अव्यय (जाणतो) ; — हे पार्था, तो पुरुष कसा ; — मारवील किंवा कसा मारील

हे पार्था, हा (आत्मा) अविनाशी, नित्य, अजन्मा व अव्यय आहे हे जो जाणतो, तो पुरुष कोणाला कसा मारील किंवा कसा मारवील?