Bhagavad Gītā (Kashmirian recension)· 2.21 / 74

Bhagavad Gītā (Kashmirian recension)2.21

2.21
न जायते म्रियते वा कदाचि- न्नायं भूत्वा भविता वा न भूयः । अजो नित्यः शाश्वतोऽयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे ॥ २-२१ ॥
na jāyate mriyate vā kadāci- nnāyaṃ bhūtvā bhavitā vā na bhūyaḥ | ajo nityaḥ śāśvato'yaṃ purāṇo na hanyate hanyamāne śarīre || 2-21 ||
— हा कधीही जन्मत नाही व मरतही नाही ; — हा होऊन पुन्हा न-होणाराही नाही ; — अजन्मा, नित्य, शाश्वत, पुरातन असा हा ; — शरीराचा नाश झाला तरी मारला जात नाही

हा (आत्मा) कधीही जन्मत नाही व मरतही नाही; आणि एकदा होऊन पुन्हा न-होणाराही नाही; अजन्मा, नित्य, शाश्वत व पुरातन असा हा शरीराचा नाश झाला तरी मारला जात नाही.