न च तस्मान्मनुष्येषु कश्चिन्मे प्रियकृत्तमः ।
भविता न च मे तस्मादन्यः प्रियतरो भुवि ॥
१८-६९ ॥
na ca tasmānmanuṣyeṣu kaścinme priyakṛttamaḥ |
bhavitā na ca me tasmādanyaḥ priyataro bhuvi ||
18-69 ||
मनुष्यांमध्ये त्याच्याहून अधिक माझे प्रिय करणारा कोणीही नाही; आणि पृथ्वीवर त्याच्याहून दुसरा मला प्रियतर कोणी होणार नाही.