Bhagavad Gītā (Kashmirian recension)· 18.70 / 78

Bhagavad Gītā (Kashmirian recension)18.70

18.70
अध्येष्यते च य इमं धर्म्यं संवादमावयोः । ज्ञानयज्ञेन तेनाहमिष्टः स्यामिति मे मतिः ॥ १८-७० ॥
adhyeṣyate ca ya imaṃ dharmyaṃ saṃvādamāvayoḥ | jñānayajñena tenāhamiṣṭaḥ syāmiti me matiḥ || 18-70 ||
— आणि जो हा अध्ययन करील ; — आपल्या दोघांचा धर्म्य संवाद ; — त्याच्याकडून ज्ञानयज्ञाने मी ; — पूजित होईन असे माझे मत

आणि जो आपल्या दोघांचा हा धर्म्य संवाद अध्ययन करील, त्याच्याकडून ज्ञानयज्ञाने माझी पूजा होईल असे माझे मत आहे.