Bhagavad Gītā (Kashmirian recension)· 18.71 / 78

Bhagavad Gītā (Kashmirian recension)18.71

18.71
श्रद्धावाननसूयश्च शृणुयादपि यो नरः । सोऽपि मुक्तः शुभांल्लोकान्प्राप्नुयात्पुण्यकर्मणाम् ॥ १८-७१ ॥
śraddhāvānanasūyaśca śṛṇuyādapi yo naraḥ | so'pi muktaḥ śubhāṃllokānprāpnuyātpuṇyakarmaṇām || 18-71 ||
— श्रद्धावान व अनसूय ; — जो मनुष्य ऐकेलही ; — तोही मुक्त होऊन शुभ लोक ; — पुण्यकर्म्यांचे मिळवील

श्रद्धावान व अनसूय असा जो मनुष्य हे केवळ ऐकेलही, तोही मुक्त होऊन पुण्यकर्म्यांच्या शुभ लोकांना मिळवील.