Bhagavad Gītā (Kashmirian recension)18.72
कच्चिदेतच्छ्रुतं पार्थ त्वयैकाग्रेण चेतसा ।
कच्चिदज्ञानसम्मोहः प्रनष्टस्ते धनञ्जय ॥
१८-७२ ॥
kaccidetacchrutaṃ pārtha tvayaikāgreṇa cetasā |
kaccidajñānasammohaḥ pranaṣṭaste dhanañjaya ||
18-72 ||
— हे ऐकलेस का, हे पार्था ; — तू एकाग्र चित्ताने ; — तुझा अज्ञानजन्य संमोह ; — नष्ट झाला का, हे धनंजया हे पार्था, हे तू एकाग्र चित्ताने ऐकलेस का? हे धनंजया, तुझा अज्ञानजन्य संमोह नष्ट झाला का?