Bhagavad Gītā (Kashmirian recension)· 16.19 / 24

Bhagavad Gītā (Kashmirian recension)16.19

16.19
तानहं द्विषतः क्रूरान्संसारेषु नराधमान् । क्षिपाम्यजस्रमशुभास्वासुरीष्वेव योनिषु ॥ १६-१९ ॥
tānahaṃ dviṣataḥ krūrānsaṃsāreṣu narādhamān | kṣipāmyajasramaśubhāsvāsurīṣveva yoniṣu || 16-19 ||
— त्या द्वेष करणाऱ्या, क्रूरांना ; — संसारांत नराधमांना ; — मी निरंतर फेकतो, अशुभ ; — आसुरी योनींतच

त्या द्वेष करणाऱ्या, क्रूर, नराधमांना मी संसारांत निरंतर अशुभ आसुरी योनींतच फेकतो.