अहङ्कारं बलं दर्पं कामं क्रोधं च संश्रिताः ।
मामात्मपरदेहेषु प्रद्विषन्तोऽभ्यसूयकाः ॥
१६-१८ ॥
ahaṅkāraṃ balaṃ darpaṃ kāmaṃ krodhaṃ ca saṃśritāḥ |
māmātmaparadeheṣu pradviṣanto'bhyasūyakāḥ ||
16-18 ||
अहंकार, बल, दर्प, काम व क्रोध यांचा आश्रय घेऊन, स्वतःच्या व इतरांच्या देहांत असलेल्या माझा द्वेष करणारे ते असूयाग्रस्त असतात.