आढ्योऽभिजनवानस्मि कोऽन्योऽस्ति सदृशो मया ।
यक्ष्ये दास्यामि मोदिष्ये इत्यज्ञानविमोहिताः ॥
१६-१५ ॥
āḍhyo'bhijanavānasmi ko'nyo'sti sadṛśo mayā |
yakṣye dāsyāmi modiṣye ityajñānavimohitāḥ ||
16-15 ||
'मी आढ्य (श्रीमंत) व उच्चकुलीन आहे, माझ्यासारखा दुसरा कोण आहे? मी यज्ञ करीन, दान देईन, आनंद भोगीन' — असे अज्ञानाने विमोहित झालेले.