असौ मया हतः शत्रुर्हनिष्ये चापरानपि ।
ईश्वरोऽहमहं भोगी सिद्धोऽहं बलवान् सुखी ॥
१६-१४ ॥
asau mayā hataḥ śatrurhaniṣye cāparānapi |
īśvaro'hamahaṃ bhogī siddho'haṃ balavān sukhī ||
16-14 ||
'तो शत्रू मी मारला, इतरांनाही मी मारीन; मी ईश्वर आहे, मी भोगी, मी सिद्ध, बलवान व सुखी आहे;'