Bhagavad Gītā (Kashmirian recension)16.13
इदमद्य मया लब्धमिमं प्राप्स्ये मनोरथम् ।
इदमस्तीदमपि मे भविष्यति पुनर्धनम् ॥
१६-१३ ॥
idamadya mayā labdhamimaṃ prāpsye manoratham |
idamastīdamapi me bhaviṣyati punardhanam ||
16-13 ||
— हे आज मला मिळाले ; — हा मनोरथ मी प्राप्त करीन ; — हे आहे, हेही माझे ; — धन पुन्हा होईल 'हे आज मला मिळाले, हा मनोरथ मी प्राप्त करीन; हे माझे आहे, हे धनही पुन्हा माझे होईल;'