यदा भूतपृथग्भावमेकस्थमुनपश्यति ।
तत एव च विस्तारं ब्रह्म सम्पद्यते तदा ॥
१३-३१ ॥
yadā bhūtapṛthagbhāvamekasthamunapaśyati |
tata eva ca vistāraṃ brahma sampadyate tadā ||
13-31 ||
जेव्हा तो भूतांच्या पृथक् भावाला एकात स्थित असे पाहतो, आणि त्यांचा विस्तारही त्यापासूनच (झालेला पाहतो), तेव्हा तो ब्रह्म प्राप्त करतो.