Bhagavad Gītā (Kashmirian recension)· 13.27 / 35

Bhagavad Gītā (Kashmirian recension)13.27

13.27
यावत्किञ्चित्सम्भवति सत्त्वं स्थावरजङ्गमम् । क्षेत्रक्षेत्रज्ञसंयोगात्तद्विद्धि भरतर्षभ ॥ १३-२७ ॥
yāvatkiñcitsambhavati sattvaṃ sthāvarajaṅgamam | kṣetrakṣetrajñasaṃyogāttadviddhi bharatarṣabha || 13-27 ||
— जे काही उत्पन्न होते ; — स्थावर वा जंगम सत्त्व ; — क्षेत्र व क्षेत्रज्ञ यांच्या संयोगापासून ; — ते जाण, हे भरतर्षभा

जे काही स्थावर वा जंगम सत्त्व उत्पन्न होते, ते क्षेत्र व क्षेत्रज्ञ यांच्या संयोगापासून (होते) असे जाण, हे भरतर्षभा.