Bhagavad Gītā (Kashmirian recension)· 12.19 / 20

Bhagavad Gītā (Kashmirian recension)12.19

12.19
तुल्यनिन्दास्तुतिर्मौनी सन्तुष्टो येनकेनचित् । अनिकेतः स्थिरमतिर्भक्तिमान्मे प्रियो नरः ॥ १२-१९ ॥
tulyanindāstutirmaunī santuṣṭo yenakenacit | aniketaḥ sthiramatirbhaktimānme priyo naraḥ || 12-19 ||
— निंदा-स्तुती सारखीच, मौनी ; — जे काही मिळेल त्यात संतुष्ट ; — निवासरहित, स्थिरमती ; — भक्तियुक्त असा मनुष्य मला प्रिय

निंदा व स्तुती सारखीच मानणारा, मौनी, जे काही मिळेल त्यात संतुष्ट, निवासरहित, स्थिरमती, भक्तियुक्त असा तो मनुष्य मला प्रिय आहे.