Bhagavad Gītā (Kashmirian recension)· 11.32 / 60

Bhagavad Gītā (Kashmirian recension)11.32

11.32
आख्याहि मे को भवानुग्ररूपो नमोऽस्तु ते देववर प्रसीद । विज्ञातुमिच्छामि भवन्तमाद्यं न हि प्रजानामि तव प्रवृत्तिम् ॥ ११-३२ ॥
ākhyāhi me ko bhavānugrarūpo namo'stu te devavara prasīda | vijñātumicchāmi bhavantamādyaṃ na hi prajānāmi tava pravṛttim || 11-32 ||
— मला सांग, उग्ररूप असलेला तू कोण आहेस ; — तुला नमस्कार असो, हे देववरा, प्रसन्न हो ; — आदिपुरुष अशा तुला जाणण्याची इच्छा आहे ; — कारण तुझी प्रवृत्ती मला समजत नाही

उग्ररूप असा तू कोण आहेस, हे मला सांग; हे देवश्रेष्ठा, तुला नमस्कार असो, प्रसन्न हो; आद्य अशा तुला मी जाणू इच्छितो, कारण तुझी प्रवृत्ती (कार्य) मला कळत नाही.