नान्तोऽस्ति मम दिव्यानां विभूतीनां परन्तप ।
एष तूद्देशतः प्रोक्तो विभूतेर्विस्तरो मया ॥
१०-४० ॥
nānto'sti mama divyānāṃ vibhūtīnāṃ parantapa |
eṣa tūddeśataḥ prokto vibhūtervistaro mayā ||
10-40 ||
हे परंतपा, माझ्या दिव्य विभूतींना अंत नाही; ही माझ्या विभूतीची विस्तृती मी केवळ उदाहरणादाखल सांगितली.