Bhagavad Gītā (Kashmirian recension)· 1.25 / 47

Bhagavad Gītā (Kashmirian recension)1.25

1.25
भीष्मद्रोणप्रमुखतः सर्वेषां च महीक्षिताम् । उवाच पार्थ पश्यैतान्समवेतान्कुरूनिति ॥ १-२५ ॥
bhīṣmadroṇapramukhataḥ sarveṣāṃ ca mahīkṣitām | uvāca pārtha paśyaitānsamavetānkurūniti || 1-25 ||
— भीष्म व द्रोणांच्या समोर ; — आणि सर्व राजांच्या ; — तो म्हणाला ; — हे पार्था (अर्जुना) ; — या जमलेल्या कौरवांना पाहा, असे

आणि भीष्म, द्रोण व सर्व राजांच्या समोर तो म्हणाला — हे पार्था, येथे जमलेल्या या कौरवांना पाहा.