तद् एतद् वर्णचतुष्टयम् उभयच्छायाधारित्वात् नपुंसकम् ऋ ॠ ऌ ॡ इति
Transliteration (IAST)
tad etad varṇacatuṣṭayam ubhayacchāyādhāritvāt napuṃsakam ṛ ṝ ḷ ḹ iti
हे जे चार वर्ण — ऋ, ॠ, ऌ, ॡ — दोघांची (प्रकाश व विश्रांतीची) छाया धारण करीत असल्याने नपुंसक (वंध्य) आहेत.